wedding anniversary
एकमेकांच्या साथीने संसार उभा केला, जवळ नसलात नेहमी तरी प्रेमाचा हा डोलारा. एकमेकांना भेटण्याची ओढ भारी, सुट्टी घेऊन अधून मधून येते तिकडची स्वारी. एकटी सांभाळते ती होम मिनिस्टर संसार सारा, तितकाच आदर करतो मिस्टर कारण पेलते ती त्याचाही भार सारा. आर्मी वाइफ व वर्किंग वुमन नाही, तू तर आहेस सुपर वुमन. वर्ष सोळावे लागले संसाराला, तारुण्य नवीन येऊ दे प्रेमाला. दोघांच्या संसाराला येऊ दे आनंदाचा व प्रेमाचा वर्षाव सारा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
