वाढदीवस
वाढदिवस ================== वनछायेच्या तालुक्यातून वर आलेला, जातीपातीच्या फार पुढे जाऊन, दीनदुबळयांचा कैवारी म्हणुन, नावारुपास आलेला. आमचा नेता प्रशांत भाऊ, हेच वाक्या आज प्रतेकाच्या तोंडात, प्रशांत भाऊ नंबर एक माणुस. अलौकीक शक्तीचा कैवारी कामात आपल्या, सदा आग्रेसर हाच त्याचा पहिला फंडा, संडे असो की मंडे......, प्रशांत भाऊ हाजर प्रेतेकच कार्यक्रमाला. कोणतेच पद नसतांना सेवाभावी वृत्ती एकवटून, जीद्दीने पेटुन उठलेला..., गरीब व दीनदुबळयांचा कैवारी, एक आशेचे कीरण. फक्त आणी फक्त प्रशांत भाऊ, एकच नाव प्रशांत भाऊ, भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा, भाऊ तुला वाढ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
