आविष्कार
आविष्कार ===================== आविष्कार आता नको नवा, खुपच झाला आयुष्याचा पालापाचोळा, संभाळारे मणाला, नुसती सैर भैर कशाला. उगाच चंद्रावर घर , बांधण्याचा चंग कशाला, मण जपा आपले आगोदर, धर्तीवर व्यवस्थित राहान्याला. नुसता ऊपव्याद करता कशाला, इथे सत्य आहे ......, खेळ माया आणी अहंकाराचा, शोध थोडा तरी घ्या स्वतःच्या मणाचा. घडीभरचा हा खेळ सारा, खेळणारा फक्त एकटा... बाद करणारे खुप सारे....., करा मजबुत. आधी आपल्या मणाला, करा मजबुत आधी आपल्या मणाला. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
