मान
मान ==================== मान हा नुसत्ताच तान आनुन नाहि मीळत, मान व मानकरी होन्याला, कारणीभूत आपले कामच, इमानदारीने केलेले कार्यच फक्त, माणसाला खरा मानकरी बनवते. नुसतीच खोटी नाटके करुण, श्राल व श्री फळाची आशा, आपणास फक्त, कामचलाऊ.... जोकरचच बणवु शकते. मान जर मिळवायचा असेल तर, तुमचे बोलने सत्य ... व दगडावरची रेघ असायला पाहिजे. नुसतीच वहिवाट व चापुलसखोरी, माणसाला मान तर सोडाच, त्याचा नायनाट करायला, कारणीभूत ठरते. खरा मानकरी तोच जो, विनामूल्य वेळ दुसऱ्याला, आपेक्षेविणा देतो..., व आपेक्षेविणाच त्यापासुन अलविदा घेतो. अलविदा घेतो. ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
