मोगऱ्याची कलम
मोगऱ्याची कलम ============ माझ्या पारस बागेत, दुर्मिळच कलम मोगऱ्याची, आज पलवून वर आली, तुझ्या आठवणीने आंग माझे, परत एकदा शाहारुन निघाले. विनाकारणच तुझा चेहरा, आठवून मनाला थोडीसीच, कसक लागुन हुरहुर थोडी वाढली, आणि भेटीची इच्छा अनावर , मण थोडे मणही हीमुसले. मोगऱ्याच्या कलमीला आळे घालतांना, आठवण तुझी फार आली, तुला आवडणाऱ्या मोगरा फुलाची, पालवी आता बहरुन वर आली..!. यांताना पुढील महिन्यात..., फुले मोगऱ्याचे खोचन्यास, तुझ्या वाणीत मुठभराची आता, आशा पल्लवित्त झाली. माझ्या परस बागेत, मोगऱ्याच्या पावली आता, फुलून वर आली...., फुलून वर आली. ============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
