गर्व
गर्व ============================ गर्व असावा इमानदारीने केलेल्या कमाईचा, नुस्ताच माज नसला, दुबळ्या मणाला तुडवून, केलेल्या इमारतीचा. एका फकीराला एक भाकर दया, कारण तो आल्ला आणी ईश्वराचे, गुणगान व प्रबोधन घरोघरी जाऊन, झांज डफली घेऊन करतो. सीवाय प्रबोधन करुन, माणव समाजाची सेवा करतो, मान द्या एका खऱ्या आस्या, आस्तिक प्रबोधन काराला. ओळखा आपल्यातील खऱ्या मणाला, तुमच्यात दडलेल्या ईश्वरी शक्तीला, उगाच मागे नका लागु, गर्वार्च्या व...., आन्नाचा अवमान करणाऱ्या भीकारचोट लोकाच्या, भीकार चोट लोकाच्या. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
