ऱ्हास
ऱ्हास ========================== ऱ्हास होत चालला आज खऱ्या कला गुणांचा, सगळीकडे ऊदघोष वाईट रुढी,पंरपरेचा, भरत नाटयाम, ते जुनी गाणी गेली......., आज जल्लोष डीजे, गाणे घडीभराचा. नुसता ऊफनता माज ईथे वाईट विचाराचा, गवतासारखा वाढता हा खेळ नामुशकीचा, ऑनलाईन विक्री च्या बुजगावन्याने, ऱ्हास चालला ईथे खऱ्या गुणवान मालाचा. नुसता धाक चालला दडपशाहीचा, दिल्ली ते गल्ली नुसता खेळ चालला, फक्त हाच ईथे फोटो शेशनचा. नुसता ऊफनता ऊत दिखावेशाहीचा, फालतु माज चालला मोजक्याच लोकांचा, नुसता पुर चालला ईथे जळकुकडेपणचा, नुसता पुर चालला इथे जळकुकडेपणचा. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
