ईमादार भील
ईमानदार भील. ======================== सोडा तुमचा दिखावुपणा, वास्तिवतेसी थोडे नाते जोडा, घ्या शोध आपल्या बल स्थानाचा, इतिहास जाना थोडा गुलागीरीत आसतांनाचा, तंट्या भील लढला आमचा, निर्धार होता तो सर्व जाती धर्माला वर काढण्याचा. वाईट प्रवृत्ती ला थांबा देण्यासाठी, माता आमची शबरी एकटीच लढली, आत्मचिंतन करन्या ती निसर्गाच्या सानिध्यात आली, खऱ्या भक्क्तीरसात बुडवुन देवालाही, ति कितीतरी पुढे निघुन गेली. काळ आणि वेळ सांगुन येत नाही, द्रोणाचार्य बणन्यापेक्षा भील एकलव्य बना, कटकारस्थान ला जागीच ठार करुन, दानात अ़गठा कापुन ही .... एकलव्य सारखे...... आजरामर बणा. ओळखा स्वताला तुम्ही......, नाही सांगणार दुसरा कोणी, कट, कारस्थान नाही आमची निती , आम्ही भील प्रथम दर्शनी स्थान आमचे. ईतीहास उघडा कि, पोथी पुराण, कि तपासा चालु स्थिती , प्रतेक वेळी केली जाते, आमच्या ईमानदासी गद्दारी......., आमच्या ईमानदासी गद्दारी. ********************************
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
