मृत्यु
मृत्यु ============================ नाव काढताच मृत्युचे, लहर पसरते भीतीची चार चौघात, सत्य गोष्टीला आभद्र समजुन, मार पडतो घरा घरात. जीवन भर तयारी करतो माणुस, पैसे, इभ्रत, सर्वच कामवन्याची, सत्य गोष्टी ला विसरुन, लागतो मागे कबाड्याच्या. मुत्यु हे अंतिम सत्य आहे, हे समजुन लागा तयारीला, जीवन भर न बोलणारे, धावुन येती तुम्हाला, खांद्यावर घेऊन मातीत मीसळन्याला. योग्य कर्माची सांगड घाला, जाणुन सत्य मृत्यू ला, तेव्हा मेल्यावर तृप्ती लाभेल, तुमच्या आंतरीक आत्मयाला, तुमच्या आ़ंतरीक आत्मयाला ============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
