संगत
संगत ===================== चांगल्या संगतीत मी मोठा झालो, खुप मणाने....., चव आहे आजही जीभेवर करन्या, गुणगान मण भरुन कौतुक , इईतरांचे........ !. धन्यवाद त्यांचा ....., माझ्या आपल्या अप्प्ता व मीत्र परीवारांचा, ज्यांनी वेळोवेळी चालना देऊन, क्षीतीजा पल्याडचा.... आनंद इथेच जमीनीवर दीला. धन्य धन्य ते गुरु वर्य, ज्यांनी मला शीक्षा रुपी.. , हत्यार देऊन संस्कारी केले, धन्य ते जन खऱ्या सगंतीची साथ. आईबाबा ची साथ सर्वच काही, शीकवुन खुप काही देऊन गेली, मला मोठा होण्याभ...., खुप काही माझ्या सीठी करुन गेली. नवपिढीनेही मला सुसंगत देऊन, माझी वाट मोकळी केली...., माझी वाट मोकळी केली. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
