भाऊ
भाऊ हा भाऊच असतो ....... अथांग प्रेमाचा सागर असतो........ बापाप्रमाणे प्रेम करणारा........ चूक झाली तर समजावून सांगणारा....... सतत चिडवणारा , सतत खोड्या काढणारा....... पण क्षणात माफी मागणारा........... ✍️ निकिता रा श्रीरामे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
