डापक
डापक ========================== डापक्यात 20,25,तीतर, बटेर पाडण, शिकाऱ्यासाठी फार मोठ काम नाही, अंगी कला डापक विणायची असल्यावर, डापक्यातली शिकार कुठच गेली नाही. शिकाऱ्यासी नात सलोख्याचे असावे, तो वाघ, असो की ससा......,, शिकार करतांना.... ते, शिकाऱ्या करता सारखेच. शिकारी जंगलात जातो, धोका पतकरुणच, म्हणुन तो, शस्तत्रानी सज्जच, सरपटणाऱ्या, प्राण्यापासून, हिंस्त्र पशु पर्यंत, टपुरा शीकाऱ्याचा सारखाच. एक गाव दोन तुकडे मग तो, वाघ, असो की वाघोबा......, एका दनक्यात खेळ त्याचा खल्लास. एका दनक्यात खेळ त्याचा खल्लास. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
