मोगऱ्याची फुले
मोगऱ्याच्याची फुले ==================== तुझ्या वाटे वरती ...., मुद्दामच मोगऱ्याची ती कलम मी पाणी घालून, तुझ्या साठीच फुलवलेली, तुझ्या आवडी खातर. वाट तुझी पाहुन.........., परत येशील मणाला एक आशा, आपले पणाची जाणीव, कधी तरी तुझ्या मणाला. पण आता मला वाटते, मृगजळच्या मागे....... सततच धावण्याच्या नादात. तुझे थकलेले मण आणी पाय, कसे येतील त्या वाटेवरती, मोगरा माझा फुललेला बघण्यास. आता मीच शेवटच्या प्रयत्नात, ओंजळ भर तोडुन मोगऱ्याची फुले, येत आहे खोचन्यास..........., तुझ्या केशात......, तुझ्या केशात . ==========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
