कमाई
कमाई ================ कमाई कितीही आयुष्यची तरी, शावकरा लालूच फक्त सवाईची, मुलगा कितीही सर्व गुण संपन्न, तरी बाप लाड पुरवतो इथे नातवांचे. मायेचा खेळ सारा हा......, मण भरल्यावर....., आपुलकी फक इथे...., मुद्दलापेक्षा सवाईची. कमाई आयुष्यत केली, पोते भरभरुन जीवनाची, तरी अपेक्षा ईथे......, केली जाते फक्त बारदान्याची. टपा टपा मोल कोण जानतो, पडलेल्या आ़ंगातुन घामाचे, कितीही पोते कमाईचे भरले तरी, वाट त्यांना बाजाराची. शेवटी किंमत कितीही कमाईची, फक्त शिल्लक रक्कम ईथे मोजली जाते बारदान्याची, मोजली जाते बारदान्याची. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
