सुनंदा
सुनंदा ••••••••••••••••••••••••••••••••••• शुन्य, शुन्य, आस्या मिळालेल्या जीवनाचा कायापालट, करुन आनंदि आनंदाची....., न थांबणारी बरसात , करुन घराण्याचे नाव रोशन करणारी, माझी आई सुनंदा. हेवेदावे, मान अपमान, तिरस्कार, आंत़रिक विचार वादळाला, ऱ्य्हदयातच दफन करुन, फक्त ईतरा़ची काळजी घेणारी, माझी आई सुनंदा. विश्व विख्यात कार्ती विचाराची, एक धनी मालकीन, असुनही गर्वा विना...., मिळालेल्या संसाररूपी जीवनाला, एका उच्च शिखरावर नेणारी... सुनंदा माझी आई. आई सुनंदा मिळो तुला मुक्ती, आत्मा राहो सदा तुझा ऊल्हासीत, तुझे गुण गान्या हा जन्म अपुरा, देह माझा झीझो एक नाही तर, आनंत जन्मी. तुझे नाव राहो सदा सर्वदा माझ्या स्त्मरणी, आई सुनंदा..तु, आमची आई..., आमची आई. ********************
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
