मतदान
मतदान ========================== आता मतदान फक्त पैसा दारु ढोसुनच, थरर्टीफस्ट सारख्या पार्ट्या खाऊनच, व भरमसाठ पैसा घेऊनच.........., मतदाता बाॅयलेटवर हानेल सिक्का. आसे चित्र आता दिसु लागले, मग ते ग्रामपंचायत असो की, वरच्या लेवलचे.....!, पैसा आणी पैसाच कुठे ही, चालेल पैसा, आणि दारुचा शिक्का. मतदातेही आता फारच शाहाने, मोबाईल वरुनच संपर्क साधू लागले, आमचे मत आहेत इतके......, सा़ंग देतो पैसे कतके!, आसे म्हणुन आडु लागले, लग्ना आधी नवरदेव बणुन, हुंडा आमदारकी , खासदारकीला मागु लागले, हुंडा आमदारकी खासदारकीला मागु लागले. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
