आजकाल
आजकाल ================== आजकाल जगण्याची जीवन, आहे एक वेगळीच स्टाईल, कोणाला मागे कीती आणायचे, हेच आहे आपेक्षीत. दान, धर्म, गेला खडयात, पाप सर्वत्र बोकाळते, ध्यानी मणी, चित्ती फक्त, आपलाच स्वार्थ व फायदा . नाते गोते नावालाच राहीले, आता त्याचा होतो, फक्त वापर. जो राहीला भोळपट, त्याला सोलुन खाती हे जग, आजकाल ही नवीनच फंडा, जीथे दोन प्रेमी युगुल, त्याच्यावर जळती बारा डजन. हेच आजकाल सर्वत्र...... , हेच आजकाल सर्वत्र. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
