हॅपी दशरा
हॅपी दशरा =================== सन दशऱ्याचा भारत देशाचा, ईतीहास पौराणिक कथेचा, वारसा चाली रुढी परंपरेचा, विजय दडपशाही अत्याचाराविरुद्ध, माता दुर्गा दीवीचा. जपा महत्व दशऱ्याचे, देव, दानव, माणव,...., अत्याचाराने मैशाशुराच्या हाताश सारे, तेव्हा अवतरली मा दुर्गा अष्टभुजाधारी. करुन वध मैशासुराचा, देव ,दानव, मणवाची सुटका केली, अत्याचारापासून मैशासुराच्या, असत्यावर विजय झाला आज दसऱ्याला. मातेच्या नवरुपाला जपा मित्रांनो, आपल्या मणी भावनेला, आदर करा माता बहीनींचा, वाटुन आपटयांची पाने, करा दशरा सन साजरा, करा दशरा सन साजरा. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
