वास्तव
वास्तव ======================== आरे माणसा जन्म घेऊनी माणसाचा, थोडा माणुसकीने माणसात वाग, जन्म एकदाच आहे...!, भौतिक नको, थोडा वास्तवासी जाग. आयुष्य भर धुंदी डोळ्यात कशाची, आईबाबा मुळे व ईश्वर कृपेने मिळाला जन्म, दुसऱ्या सोबत नको , पण त्यांचे संगे नीट वागुन, जास्त नाही थोडा तरी, वास्तवासी जाग. समाज व नात्यात खेळ सरीपाटाचा बरा नव्हे, याच खेळा पायी, द्रोपदीचे वस्त्र हरण व महाभारत घडले, तो परत कशाला...., तु ईथे पाहुणा आहेस, थोडा वास्तवासी जाग. जळण आणि जाळण, पिढयान पिढया यातच झाल्या खाक, आता तरी शुद्धीवर....!, ये माणसा......, थोडा तरी वास्तवासी जाग. ================== ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
