धोपटी
धोपटी ===================== बरा बलुतेदार पध्दतीत धोपटी ला, महत्व खुपच....., ना आशा न दशा फक्त होती, साधीसुधी जीवन जगण्याची दिशा. कमाईची व्याख्या इथे गोण होती, चाली, रीती, रुढी परंपरेला, महत्व, जगा आणि जगु दया हाच....., सुष्टीचा साधा मंत्र. कालची धोपटी आज हायटेक झाली...., बारा बलुतेदारी म्हणे कधीचीच बंद केली, धोपटी ची जागा पाठीवरील ब्यागेने घेतली, बलुतेदारांची जागा आता फेरीवाल्यांने घेतली. धोपटी ची पहिली वर्षाची कमाई आता, काही तासात वसुल होऊ लागली, धोपटीतही आता स्पर्धा चालु झाली, म्हणणे आता धोपटी फक्त दाक्षणीकच झाली, पैस्यापायी ती फारच बदलुन गेली..., पैस्यापायी ती फारच बदलुन गेली. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
