कितीदा नव्याने
कितीदा नव्याने तुला आठवावे तुझे रूप डोळ्यात भरून साठवावे तु असतेस समोर होतो मी अधीर तुझ्या हास्यात मग मी किती बुडून जावे कितीदा नव्याने तुला आठवावे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →