प्रेम
आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा आपण खुप खुष असतो पण त्या व्यक्तिपासून लांब जाताना जो ञास होतोना तो कधीच शब्दात सांगू शकत नाय.तो व्यक्ति सगळ सहन करु शकतो पण आपल्या आवडत्या व्यक्तिपासून लांब जाणे कधी जमणार नाय. -लक्ष्मी रेड्डी
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
