विध्वंस
विध्वंस ==================== परिसीमा गाठली जाते एका कोमल नात्याची, फायदा उचलुन मजबुरीचा, तडफवल्या जातो, एक आत्मा....., तेव्हा होते विध्वंस एका हऱ्दयाचा. नाती ,गोती, परके, आपले, दोस्त, दुष्मन सारेच, सारखे....!, खिंडार पडते जेंव्हा एका चांगुलपणाला, विध्वंस होतो मग एका कोमल ऱ्हदयाचा. कटकारस्थानाची राख, फासून माथ्यास.... शोध सुरुहोतो मग..... सीमापार.........., !. आचारात, विचारात फक्त ऊरते आग...., स्वतातच बारुद भरुन, शोध सुरु होतो मग केंद्रबिंदुचा. करुन्या समुळ नायनाट, मणची धगधगत वाढतच जाते, करन्या त्याचा विध्वंस...................., मग काय ? खरे काय खोटे.., काय? पाप आणि पुण्य...., मग होतो , मण शांत करन्या....., फक्त विध्वंस....., फक्त विध्वंस. ==========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
