प्रिय वडील
तुमचा चिमुकला ... निशांत ****************** माझ्या नावा मागे त्याच नाव लागते, माझ्या आयुष्याच्या रथ तो सारथी बनुन हांकते, अबोल असला कितीतरी वेळा तो स्वतःशी पुष्कळ काहीतरी बोलतो। रिकाम्या हाताने घराला सावरतो। दुःखाचा सराव कितीतरी वेळा देतो, हो बाप माझा तो कधी कधी रागवतो। कसा कसा तरी बालपण निसटुन गेलं वाटतंय । देवाच्या घरी जन्माला आल्यासारखं वाटतंय । जग दाखवलास, नाव दिलास पडलो किती तरी वेळा तू, आपला हात दिलास । आपण माणूस रे चुकतो परंतु कर्माला साथ देवाचे असतो आणि तुझे कर्म गावाला नाही देवाला देखील माहित आहे । लve यूoबाबा। ❤️.❤️.❤️.❤️.❤️
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
