वरुण
वरुण ==================== वरुणराजा या वर्षी खुपच बरसला, हाल बेहाल शेतकऱ्याचे तु करुण गेला, उडीद, मुगाचे नामोनिशाण तु, मीटवुन गेला. का एवढा राग तुझ्या मनात, शेतकऱ्याला तु नागडे करुन गेला, सोयाबीन कसे बसे हिरवे होते, दाने मात्र पावसाने जागीच मुरुन गेले. तुझी पूजा अर्चा करुण आम्ही, देवासारखी तुझी वाट बघतो, त्याचा तुला एवढा हेवा का, वेळी अवेळी बरसतो,......., गरज नसतांनाही मुसळधार पडतोस. आरे वरुण राजा...... , का एवढा गरीब शेतकऱ्यावर राग तुझा, आरे बाबा शिस्तीत वाग थोडा , दिवाळी दसरा सोड......, घरात दीव्याविन आंधांर सारा.... , अंधार सारा. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
