वीरसैनिक
जो सोडतो स्वतः च घर जो लढतो भारताच्या संरक्षणासाठी भारताच्या सीमेवर शत्रुबरोबर त्या वीरसैनिकाला माझा सलाम तू लढतोस शरीरात जीव असेपर्यंत तू सोडतोस जीव भारताच्या भूमीसाठी त्या वीर सैनिकांना माझा सलाम
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
