स्त्री
स्त्री टाक वाकडी नजर...! .......... ती........... वाघीण होऊन जाते...... ! नाजुक रेशमी ..... ! ...........ती ............ काली होऊन जाते.... ! सयम तुटता....! क्रोध अग्नी होते....! जीव लावला ती माय होऊन जाते....! मन तिचे आभाळ होते ....! आपल्या घराची ती नाळ होऊन जाते .......!!
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
