गुलमोहर
गुलमोहर ======================== ऊष्ण ऊष्ण वारे गरर्मीने उन्हाळ्यात सर्वीकडे हेच......, घामाने डबडबलेले, नजारे रखरखीत मणाला कोरडे कोरडे, वाऱ्याच्या झुळकेची फक्त आशा. नुसता वैताग जीवाचा, कामाने थकलेल्या मणाला, पहुडन्या आगोदर......, आपल्या लालभडक......, फुलाच्या रंगा़ने मोहीत करणाऱ्या, त्या रस्त्याच्या कडेच्या, फक्त गुलमोहराचीच आशा. औषधीय कडवटपणा मुळे, गुलमोहराची कडक काळीकुट्ट, वाळलेल्या शेंगाला साहारा.., फुल रुपाने नाते सबंध, टीकवणाऱ्या लालभडक फुलाचीच आशा!. आता त्या गुलमोहराच्या लालभडक, फुलांचीच आशा...., उन्हाळ्यात लाही लाही झालेल्या मणाला, त्या गुलमोहराच्या फुलाला पाहुन, उन्हाळ्यात तही वेगळीच थोडा वेळ, बेधुंद करणारी नशा, बेधुंद करणारी नशा. ================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
