आदर सत्कार
आदर सत्कार ================== आदर सत्कार करावा, खोटी माणसीकता सोडुन, मोठया मनाच्या जपनुकीचा, उगीच पैशाचे पाठबळ आहे म्हणुन, भिती पोटी दडपशाही करणाऱ्याचा नाही. समाजासाठी धडाडीने, पुढे जाऊन बेपर्वा निस्वार्थी लोकांचा, सतत माणव सेवेच्या ध्यास, धरुन अंगीकृत एक्टीव्ही प्रसनांचा. नाहीतर नुसतीच टाळी वाजवुन, समाजाचे धन एकत्रीत करुन, गडप करणाऱ्याचा नाही. सत्कार सतकर्माचा, फळाची आशा न करता केलेल्या, एका आबोध, सुबोध बालपणाचा, स्वार्थापासुन कासो दुर....., !. गरविष्ट रावणाच्या दडपशाही चा नाहीतर, त्याचा वध करुन लाखो जनमाणसांची, सुटका करणाऱ्या रामाचा,......!, त्याच्या अकल्पित कामाचा. असावा सत्कार सदा चांगल्या. कामाचा, आसवा. सत्कार सदा चांगल्या कामाचा. ========================= ===[=================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
