वनवास
वनवास ================== स्त्रीपुरुष सारखेच, आले ईथे फक्त भोगण्या वनवास, आयुष्याच्या पुढील पानावर सुखाची कल्पना, करत...., भोगण्या फक्त ईथे वनवास. मानव जन्मची खरी कहाणी, काही ईथे औरच सांगते कर्म कहानी, कष्टापेक्षा ईथे , फक्त वनवन भारी. मस्त जीवन जगनाऱ्याला ईथे घेरते, नजर जाळणाऱ्यांची...., निगेटीव्ही सारी. रावणाचे पतन ईथ सुर्पनखेपाई , महाभारत घडते ईथे एका दुर्योधनापाई, राजाला वनवास ईथे कैयकीच्या, भेदभावापाई. माणले तर ईथे रोजच सुख, जानेले तर ईथे जगने भरपुर, तानलेतर ईथे बीपी, शुगर अटॅक, भरपुर. माणव जीवनच एक वनवास, ईथे घात लावुन बसलेले, कैयकयी, सुर्पनखा, जीवन तुमचे आहे ......, जगा मस्तपने या...., भोगा वनवास, भोगा वनवास. ==========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
