पेंड
पेंड ======================== पेरणीसाठी योग्य व सुरक्षित, उगवण शक्क्तीला वाढवणारी, जुनीच प्रथा परत एकदा...!, जीवनात आनुन !, पेंड पध्दताची वेळ आज. एक्स पायरी डेट , किटक नाशक औषधी विणा, जीवनमान ऊंचावुण केमिकल रहीत, थेरपी आसलेली पे़ड पध्दत, परत रुढी परंपरेत शामील करण्याची, आज गरज पेंड पध्दताची. आफाट व सुसाट सुटलेल्या विचाराला, कुठेतरी थोडा वेळ ब्रेक अत्मंचीतंनाचा, देण्यासाठी.... , गरज आज परत पेंड पध्दताची. वळंबा रहीत त सुरक्षीत व सोपी, जीवन जगण्यासाठी......., खरोखरच आज गरज आहे प्रत्येकाला, पेंड पध्दताची............ ' पेंड पध्दताची. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
