गारवा
गारवा ================= गारवा सध्याला वातावरणात, व्याथा कामगाराची काय सांगु कोणास, मण हेलावते, पाहुन त्या़चे हाल. थंडी मध्ये गारठुनन बेहाल त्या़ंचे हाल, उपासी पोटी ......., कसे बसे तग धरुन, करतात शेकोटीचा सहारा, घेऊन ते काम. गरिबी इथली संपत नाही, सरकारला ते दिसत नाही, या़ंची जबाबदारी कुणी घेत नाही. सहकारी योजना नुसत्या कुच कामी, ते गरीबाला काही देत नाही, हेवेदावेच सर्वत्र........, गरीबाचे शरीर आणि मण , गेले गारठुन खुपच. श्रीमंत आणी गरीब ही, समाणता पाहुन, या गारव्यात मण गेले......, आधीकच गोठून....., आधीकच गोठून. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
