वर्तमान
वर्तमान ========================== आज वर्तमान पाहाता, शोध लागेल उदया कशाचा, पन्नास लाखाची वस्तु, मिळेल पन्नास रुपयाला. जे काम आज......., मोठ्या बुलडोजरने होते, उदया होईल ते काम, विणा बुलडोजर बटन दाबून. या त़ंत्रदानाच्या दुनीयेत, रोडवाहाने येणाऱ्या काळात, ऊडतील हवेत !, तरी त्याचे नवल वाटणार नाही. चालु वर्तमान बघता...., उदया घोषणा न करताच, सर्व कार्यक्रम आटोपल्यावर, आमत्रंण दिल्या जाईल, आमंत्रणत दिल्या जाईल. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
