शोध चंद्रावरचा
शोध चंद्रावरचा *********************** शोध चंद्रावरचा आज माणसाच्या, किती कामाचा, न खात्या देवाला नेवद्य काय कामाचा. कितीतरी कोटी खर्च................., या आजब गजब गोष्टी चा, भुलेख ते आभीलेख, जमीनीवरच सर्व साठा, मग मंगळावरचा शोध...., किती फायदा त्याने गोरगरीबांचा. माणवा मोठेपणा सोडून...., तु गरीब जनतेकडे बघ, नुसतेच आस्त्रशस्त्र बाळगुन, दरारा तुझा काय कामाचा. माणव या नात्याने तुला, पाठविले ऊच्पद भुषविन्या माणसाने, त्याचा तु थोडा तरी विचार कर, शोध लाव जमिनीवरचे...., दानापानी वाढवन्याचे...., दानापानी वाढवन्याचे. *******************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
