पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला माझ्या मनाच पाखरू लागलं होत उडायला बाकी कश्याचच नव्हत रे मला भान काय करू, तुझ्यावरून हटत नव्हत माझं ध्यान