हे एकटेपण
तू असते ना सर्वांसाठी मग तुझ्या वेळी कुणीच का नाही? वाईट वाटते ना? वाईट वाटते, जेव्हा कुणीच नसतात वेदनांनी भरलेलं मन मोकळे करण्यासाठी, दिवसाची सुरुवात कधी अन् कशी झाली, हे सांगण्यासाठी शब्दांचा तो चाललेला खेळ, अन् विचारांची जुगलबंदी दिवसाचा तो थकवा व अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारी तू खंबीरपणे प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी उभी राहिलेली तू , शेवटी एकटीच का ??
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
