प्रेम..
प्रेम ..नक्की काय असत जे जगायला शिकवत ते प्रेम जे स्वतसाठी नाहीतर दुसऱ्या साठी जगवत ते प्रेम अनाथांचा आधार प्रेम तुडुंब भरलेला सागर प्रेम प्रेम विश्व प्रेम जग प्रेम नात प्रेम विश्वास ... कधी न संपवावा तो सहवास.. दोन जीवांचा एक श्वास.. प्रेम म्हणजे झुरण कधी हरण अश्रू ओघळन... पण हा सहवास कधी न सुटणारा हा धागा कधी न तुटणारा हा प्रवास कधी न संपणारा म्हणजे प्रेम
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
