चाल चलन
चाल चलन ======================== काम करुन टपाटप घामच्याच, कमाईत मोजक्याच अपेक्षेत, जगणारा माणुस....., आपली चाल चलन एकदमच, साफ सुथरी कोरी कर करीतच ठेवतो. कडुलिंबाचे गुण बोलण्यात जरी, आपली काॅलर ताठ ठेवतो, कडवट बोलणारा माणुस, आतु़न आजीबातच घाणेकर, नसुन कर्मकांडांत स्पष्ट व स्वच्छ आसतो. नुसताच पांढरा बणुन नदीकिनारी, गिळकृत करन्या मासे, ....., नुसता हापाप्या, बगुला भगत नसतो. कामाची कास, बौद्धिक क्षमत्ता, आणि मणाचा व माणाचा मानकरी, आशा सर्व च गोष्टी ने युक्त, चाल चलन बध्द आसतो......!. नुसताच कावळया सारखा, कर्कश कांगावा करुन, असत्याला मागे सारुन, अर्ध सत्याला पुढे करुन, चाल आणि ढाल मातीमोल करन्यापेक्षा. मातीतील मोती घामाच्या कमाईने, आपली चाल ढाल ऐटबाज करुन, सुंगधीत कर्माचा दरवळता, चाल चलन ठीक ठेऊन, आपल्या कर्मकांडासी तो प्रामाणीक आसतो, आपल्या कर्मकांडासी तो प्रामाणीक आसतो. =========================== ========. =====≠============== =====
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
