ताप चांगल्या मणाला
ताप चांगल्या मणाला ======================= विणाकारणच त्रागा, त्रास, काम नसतांना ऊदव्याप, बघता कशाला प्रतेक वेळी दुसऱ्याला, त्यापेक्षा शोध आपला बरा. चांगल्या गोष्टी चे आत्मचिंतन, हीच खरी मणाची आसीम दौलत, खाच, खळगे सारे मणात ठेवून, ऐवढे सारे ब्लॉकेज ऱ्हदयाला ठेवता कशाला. आनंदी आनंद घ्या जीवनचा, नुसता हव्यास कशाला, जे आहे आपल्याकडे त्याचा आनंद तरी, घ्या मणाला. हे जग आनंदाचे माहेर घर, सुष्टी चक्राची आनमोल देण, त्याचा आनंद तरी घ्या थोडा गारवा मणाला, उगाच, त्रागा ताप करता कशाला, उगाच त्रागा, ताप, करता कशाला. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
