जागरण
जागरण ====================== जागरण करुण नुसताच उदो उदो, देवाच्या नावाने डंका वाजवून, काय फायदा......, आत्म परीक्षणा सीवाय....., देव तर सोडाच!. दानवाचे दर्शनही दुषावारच. माणुस म्हणुन पहीले माणुसकी, काय ते जरा शिका, कशाला उगाच देखावा, करुण........., जागरणाचा तमाशा. पहीले देवरुपि माणुस ओळखुनच, तुम्ही त्याच्याशी माणुस म्हणुन वागा, जागर आणि जागरण करुन नुसताच, देवाचा गजर केल्याने..... फक्त झोप खराब. त्यापेक्षा जागे व्हा...., करा तयारी आत्मपरीक्षणाची, त्यासाठी एकदा नाही... करा तयारी कितीतरी रात्री, जागरणाची....., जागरणाची. ========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
