म्हातारपणातला कवी
थोडा मार्ग झाला आहे मास डिसेंबर आला आहे अज्ञातवसाचा थोडा आभास झाला आहे उरलेल्यांची खरच दाद मानतो आता भेटून त्यांना श्वासात श्वास आला आहे नवउमेदीन चालणार जिवन आपला वाट्याला संघर्षमय प्रवास आला आहे मिळावी भाकरी यासाठी चालतो आपण नशिबी मात्र माझ्या सुवर्ण घास आला आहे स्थिरावण्याची इच्छा कधीच माझी नाही जीवनास माझ्या मुक्त प्रवाह आला आहे लिहितो अनुभव शब्दात माझे कवितांना ही माझ्या अखेरीस भाव आला आहे....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
