ठील्लर
ठील्लर ======================== आज ठील्लर पणाला नुसता ऊत आला, बाई, माणसाला हेरून..., त्यांना आडकवीन्याचा, आज एक नवीनच गेम, आंबट शौकीनांनी सुरु केला. आपुलकीचे दोन फसवे शब्द बोलुन, त्यांना घरापासून वेगळे करण्याचा, नवीनच ठील्लरपणाचा गेम चालु झाला. क्षणीक सुख ऊपभोगन्यास, बाई,माणुस, आज पर पुरुष व पर स्त्रीचा , शोधात आपली हवस मीटीवन्यास, घर सोडून हाॅटेलच्या शोधात फिरु लागले. परीवाराची इज्जत चव्हाटयावर आनुन, क्षणीक सुखासाठी बेधुंद होऊन, मौज करु लागले. ठील्लरपणालाच रीयल माणुन, आजचे बाई माणुस, सुखाचा संसार हातानेच मोडुन, बाहेर ची हवा खावु लागले, बाहेरची हवा खाऊ लागले. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
