शब्द
शब्द ======================= शब्दाची मोहक वेल गुंफुन, निरव पसरलेल्या शांततेत, शब्दाचा वेध, आचुक तान, देऊन काळा केलेला कागद म्हणजे, सुंदर एक आसी कविता. वाचतांना तुझ्या चेहऱ्याचा गंभिर भाव बदलुन, एकदमच चेहरा खुलून, हास्य निर्माण होते, तो खटयाळ भाव म्हणजे, तुझ्या साठि लिहलेली श्रेष्ठ आसी कविता होय. कामाने थकून घामाघूम होऊन, थकलेल्या तुझ्या मणाला, माझी कवीता वाचुन, मिळालेला गारवा म्हणजे, ती कविता माझा आभीमान. रोजच्या राहाट गाडग्यातुन, वेळ काढून परत एकदा, रिपीट करुन वाचलेली कवीता, म्हणजे तुझ्या आनंदी मणाची, मला लागलेली चाहुल. परत शब्द, शब्द जोडन्याची ची , लागलेली लत, म्हणजे च तुझ्या प्रेमाची नशा होय, तुझ्या प्रेमाची नशा होय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
