ताप
ताप =========================== अंगातील ताप माणसाला बिमार करतो, तर वातावरणाती ताप तुम्हाला हैराण, माणसाचा ताप मागे लागला तर......., तो तुम्हाला कोर्टाच्या खचाटयात आडकवतो. काही ताप कुलर एसी ने बरे होतात, तर काही ताप लांबच लांब चालणारे, कोर्टा पर्यंत नेवुन जीवनच......, बरबाद करुन टाकतात. तापाचे निराकरण नेहमीच फायदेसीर, पण ते वेळेवर ! , नाही तर तोच ताप विनाकारणच, फारच तापदायक ठरतो. तापाला वाढु न देता डाॅक्टर कडे जाने बरे, वेळेवरच इलाज करणे बरे, कोणताही ताप, तापदायक होण्याअगोदर, त्याचे निराकरण करणे बरे, त्याचे निराकरण च करणे बरे. =======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
