मुक्ती
मुक्ती =================== ईथे मुक्ती मिळेल कुठे आत्म्याला, कर्माचा दोष सारा......, रोवली मेढ ईथे एकदा का...., आला वेग आविचाराला, मग कुठे सदोष जीवन, काय अर्थ आस्या जगण्याला. सारे ज्ञान गोळा जीवनाभर, जमा केले मण गढूळ करन्याला, मग मुक्ता कुठुन मिळणार दोषयुक्त, पापी आत्म्याला. कळस गाठण्यासाठी, आधी पायरीवर करा, कळस गाठण्याची तयारी, व नंतर करुन अभीषेक, मग करा तयारी कळस गाठण्याची. तेव्हाच आंनदीत आत्मा करेल, कामना परमोच्च सुखाची, आत्माही मुक्ती पावेल, कामना त्याला असेल देवाकडे जाण्याची, देवाकडे जाण्याची. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
