झुंज
झुंज ==================== झुंजार जीवनाच्या वाटेवर, थोडा विचार थांबा, पुढील प्रवासासाठी थोडी, नविन झुंजजीला समोरे, जाण्यासाठी एक , थोडकीच पण, विश्रामाची जागा. पुढील तयारीची नविन दिशा, काही क्षणाचा विसावा, घेऊन एक उंच ऊडाणाची तयारी, ती थोडी असेल, गरुडा पेक्षाही भारी. संघर्ष जीवनाचे गुपीत, झुंज आत्मबलाचे प्रतिक, लांबुन केलेली तयारीच आता, पुढील जीवनाची गुरुकिल्ली. आधाराविन आयुष्य आता, आपेक्षेविन मेहनतीची तयारी, तु ऊठ पुर्ण जोसानिशी....., खुप झाला विश्राम थांबा. झुंज देऊन, झुंझार आयुष्याला, काबीज करण्यासाठी, करुन झुंझीची तयारी, त ऊठ आता, तु ऊठ आता. झुंज देण्यासाठी, झुंजार माणसा. --------------------- *******************
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
