नाराजी
व्यक्त करणे चांगले की लपवून ठेवणे जवळ जाणे चांगले की दुरून पाहणे व्यक्त करता करता इज्जत धुळीस मिळाली लपवून ठेवता ठेवता लायकी स्वतःची कळाली जवळ गेले तर अश्रू वाहू लागले दुरून पहिले तर सहन नाही झाले का असा त्रास काय कसूर माझी चूक काही कळत नाही शिक्षा का त्याची देवाचं देणं म्हणता म्हणता गप्प बसून राहिले खोटे काही लपत नाही समज करून बसले देव काही आला नाही भोगलं मात्र मी अजून गप्प आहे शांत राहून मी
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
