प्रवास
विचलितसे , हे मन माझे सदोदित ध्यानी माझ्या ... विचार तुझे दूरवर, न संपणारा हा रस्ता दिसे कुठवर, एकटीच मी चालू कसे?? आयुष्याला माझ्या.....हवा हवासा वाटतो तुझा सहवास..... सोबतीने तुझ्या, सोपा होईल जीवनाचा प्रवास.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
