तू
तू चंद्र, तू तारा, तूच तो सितारा।🌙⭐🌟 तू गुलाब , कमळ , मोगरा, तूच श्वास आणि सहारा ।🌷🌸💮 तू पाऊस, तू दिवा ,तु दिशा, तू सारस, तूच गर्जना, तु बादल आणि तूच तो वादळ ।🌧️💡↗️🐥🌨️☁️🌪️ तू हास्य , तू कविता , तू धडा ,तू सायरी आणि तूच तो सुदामा।😃 कळत न कळत दिवा, दीपक, शांत ,विराम, मन, मोखळ, साखळ , तूप, सुक , वादळ, अंधाळ, उजाळ, पहाट ,वाट . हे सर्व वाक्य तुझ्यात राव . ❤️❤️❤️❤️
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
