रिलेशनशिप
रिलेशनशिप ======================= रिलेशनशिप भारतीय पंरंपरेला, एक लागलेली नवीनच कीड, रिलेशनशिप ब्रेकप आसी फालतुची, आस्तित्व हीन धोक्याची घंटा. म्हणजे आजचे मुली मुलाचे, नातेसंबंध....., व काही ईतीहासीक लेखन. याला जबाबदार बेपर्वा दुजोरा देणारे, काही टक्के आईवडील, तर...... पुर्णताहा आजच्या पिढीला नष्ट करणारी, उच्च वर्गीय सेलेब्रिटी. मुली मुलाचे सोडा....., पण टीव्ही सीरियल वरील नाते संबंध पाहुन, चाळीसी नंतर...., बिघडलेले स्त्रि, पुरुष...., हीच लीव रिलेशनशिप ची खरी समस्या. भारतीय पंरंपरा खरच धोक्यात, शहरच नाहीतर गावही...., रिलेशनशिप ब्रेकप च्या आज जाळयात........, आज जाळयात. =============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
